“दलित साहित्याचे प्रेरणास्थान: सामाजिक अनुभव, संघर्ष आणि आंबेडकरी विचारधारेचा अभ्यास”

Main Article Content

भूषण प्रदीपकुमार देशमुख

Abstract

दलित साहित्याची उगमशक्ती म्हणजे सामाजिक अनुभवांची ज्वाला, जातीनिर्मित विषमता आणि मानवी सन्मानासाठीचा संघर्ष. दलित साहित्याचे प्रेरणास्थान हा दलितांच्या प्रत्यक्ष जीवनाशी, ऐतिहासिक दडपशाहीशी, आंबेडकरी मानवतावादी विचारधारेशी आणि सामाजिक बदलाच्या तळमळीशी जोडलेला आहे. या पेपरमध्ये दलित साहित्याच्या प्रेरणास्थानांचे स्वरूप, त्यांची वैचारिक पायाभूत कारणे, साहित्यिक प्रभाव आणि निवडक लेखकांच्या संदर्भातून सखोल विश्लेषण करण्यात आले आहे.

Article Details

Issue
Section
Articles