“दलित साहित्याचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये: अनुभवनिष्ठ अभिव्यक्तीचे साहित्यशास्त्रीय विश्लेषण”

Main Article Content

भूषण प्रदीपकुमार देशमुख

Abstract

दलित साहित्य हा भारतीय साहित्याचा महत्त्वपूर्ण आणि परिवर्तनशील प्रवाह आहे, जो पीडित, शोषित आणि वंचित घटकांच्या अनुभूतींना थेट, निर्भीडपणे अभिव्यक्त करतो. या संशोधन पेपरमध्ये दलित साहित्याचे स्वरूप, त्याची वैशिष्ट्ये, अभिव्यक्तीच्या पद्धती, भाषिक शैली, विषयवैविध्य तसेच सामाजिक प्रतिकाराची भूमिका यांचे साहित्यशास्त्रीय विश्लेषण केले आहे. अनुभवसिद्धता, वास्तवदर्शन, समानतेची तळमळ, प्रतिकाराची भूमिका आणि आत्मकथनात्मकता ही दलित साहित्याची प्रमुख वैशिष्ट्ये असल्याचे या अभ्यासातून स्पष्ट होते. पेपरमध्ये निवडक दलित लेखकांच्या उदाहरणांसह दलित साहित्याच्या स्वरूप आणि वैशिष्ट्यांचा सखोल अभ्यास सादर केला आहे.

Article Details

Issue
Section
Articles