“दलित साहित्य आणि राजकीय प्रतिकार: सामाजिक संघर्ष, सांस्कृतिक पुनर्रचना आणि नवीन ओळख”
Main Article Content
Abstract
दलित साहित्य हे भारतीय समाजातील असमानता, जात-वर्चस्व आणि सामाजिक शोषणाविरुद्ध उभ्या राहिलेल्या प्रतिकाराचे साहित्यिक रूप आहे. राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळींच्या प्रेरणेने निर्माण झालेल्या या साहित्यप्रवाहाने दलितांच्या अनुभवांना, वेदनांना आणि संघर्षांना वैचारिक अधिष्ठान दिले. या संशोधन लेखात दलित साहित्याचा राजकीय प्रतिकाराशी असलेला संबंध, सामाजिक संघर्षाचे स्वरूप, सांस्कृतिक पुनर्रचनेची प्रक्रिया आणि दलितांनी प्राप्त केलेली ‘नवीन ओळख’ या सर्वांचा सखोल अभ्यास केला आहे.
Article Details
Issue
Section
Articles