शहरी भागातील कंत्राटी कामगारांचे शोषणः कारणे आणि परिणाम

Main Article Content

कांचन किशोर बोळे, बिना मधूकर मुन

Abstract

शहरी भागातील कंत्राटी कामगार हे आधुनिक औद्योगिक व सेवा क्षेत्राचा एक महत्वाचा घटक आहेत. मात्र या कामगारांचे कामाचे तास,वेतन,सामाजिक सुरक्षा व कामाच्या अटी यामध्ये मोठ्या प्रमाणावर अन्याय व शोषण आढळते. कंत्राटी पध्दतीमुळे स्थिर नोकरीची हमी नसल्याने हे कामगार नेहमी असुरक्षित स्थितीत राहतात. शहरी जिवनमान उच्च खर्चिक असल्याने त्यांच्या उत्पन्नावर सतत ताण पडतो. यामुळे त्यांच्या आरोग्यावर, कुटुंबाच्या जीवनमानावर आणि सामाजिक प्रगतीवर नकारात्मक परिणाम होतो.

Article Details

Issue
Section
Articles