चंद्रपूर महानगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगार : आर्थिक, सामाजिक व आरोग्य विशयक समस्या

Main Article Content

कांचन किशोर बोळे, बीना मदुकर मुन

Abstract

स्वतंत्र भारताच्या संपूर्ण राज्यामध्ये विकासाच्या बाबतीत महाराष्ट्राचे स्थान वरचे आहे. परंतु महाराष्ट्र राज्यात चंद्रपूर व गडचिरोली हे जिल्हे आर्थिक विकासाच्या दृष्टिने मागे विकसित नाहीत. चंद्रपूरला महानगरपालिकेचा दर्जा २५ ऑक्टोबर २०११ रोजी देण्यात आला. चंद्रपूर महानगरपालिकेत कंत्राटी तत्त्वावर काम करणारे सफाई कर्मचाऱ्यांची स्थिती आर्थिक, सामाजिक व आरोग्य विषयक समस्यांनी ग्रस्त आहे हेच या निबंधात आले आहे.

Article Details

Issue
Section
Articles